R
Reyansh Kulkarni
humor · marathi · humor
"तलवारी "ची गरज आम्हाला कधी पडलीच नाही...... कारण वाघा सारखी बायको असताना शत्रूची आमच्यावर कधीच नजर पडली नाही.... ✨✨✨✨✨✨✨✨ एका शेतकऱ्याने पीकामध्ये बुजगावण्या ऐवजी बायकोचे चे होर्डींग लावले... पाखरांनी मागच्या वर्षी नेलेले दाणे पण परत आणून दिले... 😝😝😝😝😝 : आमच्या बायकोशी वाकडं.... तर नदीवर लाकडं !!!!
32 likes
59 shares