Back to feed
K
Kiara Yadav Family · Marathi · Family

तुळशी" ची जागा आता "Money Plant" ने घेतलीय... "काकी" ची जागा आता Aunt ने घेतलीय... वडील जिवंतपणिचं"डैड"झाले, अजुन बरचं काही आहे आणि तुम्ही आत्ताचं Glad झाले....?? भाऊ "Bro" झाला आणि बहीण "Sis"... दिवसभर मुलगा CHATTING चं करतो., नाही तर रात्री झोपताना Mobile वर SETTING पण करतो... दुध पाजणारी आई जिवंतपणीचं "Mummy" झाली... घरची भाकरं आता कशी आवडणार हो... ५ रु. ची Maggi आता किती"Yummy" झाली.

155 likes 75 shares
WhatsApp