M
Manav Nair
Good_Morning · Marathi · Life
*तव्यावरची भाकरी जोपर्यंत उलट सुलट करून भाजत नाही तोपर्यंत ती फुलत नाही, तसेच आयुष्याचे आहे सुख दु:खाचे चटके जोपर्यंत बसत नाहीत तोपर्यंत तेही खुलत नाही.* *🌹🌹शुभ सकाळ🌹🌹* 💖
184 likes
30 shares