A
Atharv Patel
Good_Morning · Marathi · Life
*तसा कितीसा वेळ लागतो*, *कुणाला आपलं करायला*, *पण*... *त्याला ही नशिब लागतं*, *कुणीतरी* *आपल्याला आपलं म्हणायला* 🙏 GOOD MORNING 🙏
206 likes
50 shares