Back to feed
V
Vivaan Nair Season · Marathi · Life

थंडी क्षणांची पण गारवा कायमचा.... ओळख क्षणांची, पण आपुलकी कायमची.... भेट क्षणांची, पण नाती आयुष्यभराची.... सहवास क्षणांचा, पण ओढ कायमची.... हीच खरी नाती मनांची.. """ शुभ सकाळ """

251 likes 56 shares
WhatsApp