Back to feed
S
Sai Rao Season · Marathi · Life

*थंडी क्षणांची* *पण गारवा कायमचा....* *ओळख क्षणांची,* *पण आपुलकी कायमची....* *भेट क्षणांची,* *पण नाती आयुष्यभराची....* *सहवास क्षणांचा,* *पण ओढ कायमची....* *हीच खरी नाती* *मनांची..* *शुभ सकाळ* 💐💐💐💐

243 likes 10 shares
WhatsApp