Back to feed
S
Sara Kapoor humor · mixed · humor

थंडी फुकट आहे तर आनंद लुटा😊 कारण... हाच गारवा तुम्हाला 3 महिन्यानंतर पैसे खर्च करून A/C आणि कुलर मध्ये शोधावा लागणार आहे. थंडीच्या गार गार शुभेच्छा😁😁

224 likes 46 shares
WhatsApp