Back to feed
A
Aadhya Patel Good_Morning · Marathi · Life

थोडा वेळ नाचल्यानंतर मोर सुद्धा निघून जातात, पण त्यांच्या नकळत काही मोरपिसे जमिनीवर तशीच पडून राहतात.. तसेच् आयुष्यात काही माणसे काही दिवस येऊन जातात,पण आयुष्याच्या वाटेवरती सुखद आठवणी ठेवून जातात..!! 💐 good morning 💐 🐾💎 *||देव माझा सांगुन गेला* *पोटा पुरतेच कमव||* *||जिवाभावाचे मित्र मात्र खुप सारे जमव||* 💎 🐾 🍁🌼🍃 good morning 🍃

150 likes 16 shares
WhatsApp