S
Sahil Rao
Good_Morning · Marathi · Life
थोडा वेळ नाचल्यानंतर मोर सुद्धा निघून जातात, पण त्यांच्या नकळत काही मोरपिसे जमिनीवर तशीच पडून राहतात.. तसेच् आयुष्यात काही माणसे काही दिवस येऊन जातात,पण आयुष्याच्या वाटेवरती सुखद आठवणी ठेवून जातात..!! 🍁🍃🌼🍁 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
115 likes
72 shares