Back to feed
P
Prisha Bose Family · Marathi · Family

☝थोडक्यात पण खूपच अर्थपूर्ण 😲 पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करत... म्हणूनच कि काय पाणी लाकडाला कधीच बुडू देत नाही...! अगदि आपल्या आई-वडीलांसारख....!! 💐💐💐💐💐

51 likes 66 shares
WhatsApp