I
Ira Verma
heartbreak · marathi · heartbreak
थंडीचे दिवस आहेत.... जुळे भाऊ दोघे त्यांच्या खोलीत बसले होते.. त्यातला एक पोट धरून जमिनीवर लोळून खदाखदा हसत होता... तर एक उदास बसला होता.. वडिलांनी विचारलं : एवढं का हसतोयेस ? मुलगा : आईने दोन्हीवेळेस ह्यालाच आंघोळ घातली... 😛😛😛😛 थंडीच्या गुलाबी शुभेच्छा !! ⛄⛄⛄⛄❄❄❄
179 likes
88 shares