A
Anika Rao
patriotic · marathi · patriotic
थंडीला सुरूवात झाल्या पासून सकाळी कितीही "अलार्म" वाजला तरी जाग येत नाही. एक शक्कल लढवली. अलार्म चा टोन बदलला. मोदींच्या आवाजातील "मेरे प्यारे देशवासीयों" ठेवला. देवाशप्पथ सांगतो, अलार्म वाजल्या वाजल्या घरातील सर्व मंडळी खड्कन् जागे झाले. - कधी कसली घोषणा होईल याचा नेम नाही.😃😃😃😃😃
185 likes
61 shares