Back to feed
N
Navya Malhotra festival · marathi · festival

थोडेसे हसूया का??? ⚡मराठी बायकांचे नवऱ्याशी भांडणाचे विविध प्रकार⚡ 🎁 पायलटची बायको: ................................👉जास्त उडू नका. 🎁 शिक्षकाची बायको : ..................................👉मला शिकवू नका. 🎁 पेंटरची बायको : .................................👉थोबाड रंगवीन. 🎁 धोबीची बायको : .....,............................👉चांगलं धुवून काढीन. 🎁 नटाची बायको : .................................👉नाटक करू नका. 🎁 डेंटिस्टची बायको : .................................👉दात तोडून हातात देईन. 🎁 सी.ए.ची बायको : .................................👉हिशोबात रहा. 🎁 इंजिनिअरची बायको : .................................👉नट-बोल्ट हलवून टाकीन. 🎁 इलेक्ट्रिशनची बायको : ..................................👉फ्यूज उडाला का. 🎁 भटजीची बायको : ...............................👉कानाखाली गणपती काढीन. 🎆 आणि सर्वात उत्तम उदाहरण : सार्व.वाचनालयातील ग्रंथपालची बायको.. ...................................................... 👉 *स्व:ता वाचाल तर संसार वाचेल* 😀😀😀😀😀😀😀😀

145 likes 32 shares
WhatsApp