Back to feed
S
Sai Bhat humor · marathi · humor

दुकानदार : आमच्या टूथपेस्ट मध्ये तुलसी, कापूर, निलगिरी, लवंग आहे.. . . . . . . . . . बंड्या : नक्की काय करायचं आहे ब्रश करायचं का तोंडात यज्ञ करायचांय 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

48 likes 89 shares
WhatsApp