Back to feed
S
Saanvi Bhat humor · marathi · humor

दुकानदार .काय पाहिजे गिऱ्हाईक . मला ताकद पाहिजे हिंमत पाहिजे अक्कल पण पाहिजे दुकानदार .सहेबांना एक दारू चा खंबा दे आणि मुगदाळ दे पाच वाली 😅😅😅😅😅😅😝

95 likes 16 shares
WhatsApp