Back to feed
V
Vihaan Singh humor · marathi · humor

दुकानदार -काय पाहिजे ?? बाबा - मला ताकद पाहिजे, हिम्मत पाहिजे , अक्कल पण पाहिजे . दुकानदार -भाऊला एक खंबा दे आणि मुंग दाळ दे पाच वाली 😄😀😀😊☺☺😚😜😜😜😂

105 likes 70 shares
WhatsApp