Back to feed
V
Vihaan Kapoor humor · marathi · humor

दुकानदार .काय पाहिजे गिऱ्हाईक . मला ताकद पाहिजे हिंमत पाहिजे अक्कल पण पाहिजे दुकानदार .सहेबांना एक दारू चा खंबा दे आणि मुगदाळ दे पाच वाली

124 likes 60 shares
WhatsApp