Back to feed
K
Krishna Das Good_Morning · Marathi · Life

*दु:ख* इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक... आपल्या माणसांना *आठवतात*. *धन* इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिळवून लोक नेहमी... आपल्या माणसांना *विसरतात*. किती अजब आहे ना...?? माणसाच्या शरीरात 70% पाणी आहे, पण जखम झाली की रक्त येतं.... आणि माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून हृदय दुःखावलं की डोळ्यातून पाणी येतं. 🌹🌅शुभ सकाळ🌅🌹

39 likes 64 shares
WhatsApp