Back to feed
T
Tara Pawar Good_Morning · Marathi · Life

*दुःखाचे डोंगर कोसळले तरी आयुष्याने पुन्हा सावरायला शिकविले* , *सुखाचे पडणारे हळुवार चांदणे आयुष्याने पुन्हा पाहायला शिकविले,* *फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकविले,* *आपल्यासारखी गोड माणसे भेटली आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकविले!!* 🍂🍃🍂 शुभ सकाळ"🍂🍃🍂 🙏🏻

7 likes 81 shares
WhatsApp