Back to feed
K
Krishna Iyer Good_Morning · Marathi · Life

दुःखाशिवाय सुख नाही, निराशेशिवाय आशा नाही.. अपयशाशिवाय यश नाही आणि पराजयाशिवाय जय नाही.. आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय हे आयुष्यच नाही.🌸 जगातील सर्वात लांब आणि 🌸 सुंदर इंग्रजी शब्द म्हणजे "SMILES" कारण पहिल्या "S" पासून दुस-या "S" पर्यंत पोहोचायला🌸 "MILE" लागतात... म्हणून.. 🌸 नेहमी हसत रहा. 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿 🌿🌸शुभ सकाळ 🌸🌿 🌺🌴🌺तुमचा दिवस आनंदात जावो 🌺🌴🌺

121 likes 43 shares
WhatsApp