I
Ira Pawar
Good_Morning · Marathi · Life
दुःखाशिवाय सुख नाही, निराशेशिवाय आशा नाही.. अपयशाशिवाय यश नाही आणि पराजयाशिवाय जय नाही.. आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय हे आयुष्यच नाही. जगातील सर्वात लांब आणि सुंदर इंग्रजी शब्द म्हणजे "SMILES" कारण पहिल्या "S" पासून दुस-या "S" पर्यंत पोहोचायला "MILE" लागतात... म्हणून.. नेहमी हसत रहा. 🎭🎭🎭🎭🎭🎭 🌹🌹💐💐💐🌹🌹 🌺🙏शुभ सकाळ 🙏🌺 🍃🍁तुमचा दिवस आनंदात जावो 🍁 🍃
17 likes
90 shares