R
Reyansh Iyer
Good_Morning · Marathi · Life
" दगड तोपर्यँत सुरक्षित राहतो जोपर्यँत तो डोंगराबरोबर राहतो. पान तोपर्यँत सुरक्षित राहते जोपर्यँत ते झाडाबरोबर राहते आणि माणूस तोपर्यँत सुरक्षित राहतो जोपर्यँत तो कुटुंबाबरोबर राहतो; कारण कुटुंबातून विभक्त होऊन स्वातंत्र तर मिळते, पण संस्कार मात्र लोप पावतात...! चांगली माणस आपल्या जीवनात येणं हे आपली "भाग्यता " असते आणि त्यांना आपल्या जीवनात जपुन ठेवणं हे आपल्यातली "योग्यता " असते .......... ** शुभ सकाळ ** आपला दिवस आनंदात जावो ! ...
18 likes
80 shares