Back to feed
K
Kabir Rao friendship · mixed · friendship

दगडू शाळेत 🏤 बाईंचा खूप मार खातो. 👋👊💥👋👊 मित्र : आरे दगडू काय झाला ? का मार खाला ....?💥👋 दगडू : अरे तुम्हाला सांगतो... आपण काही बोलो ना ? समोरचा काही तरी दूसराच अर्थ लावतो. माझ्या हातून प्राजूचा🙋 फोटू गळपाटला आणि बाईंच्या पायाखाली 👣आला !! मित्र : मग काय झाला..... .? 😁😳😱 दगडू : मग काय ? मी बाईना बोल्ला, बाई जरा साडी वर करताय काय ? मला फोटू 📷 काढायचा हाय !! 👋💥👊💥👋💥👊💥 😝😝😝😝😝😝😝😝 Ye hai market me new ...

113 likes 22 shares
WhatsApp