Back to feed
A
Anaya Kulkarni Life · Marathi · General

दगडाने डोकेही फुटतात, पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली तर लोक त्यावर डोके टेकतात. हे आपलं आपणच ठरवायचं आपल्याला डोकी फोडणारा दगड व्हायचंय की सर्वाना नतमस्तक करणारी मूर्ती..

115 likes 46 shares
WhatsApp