M
Myra Das
family · marathi · family
दोघांचा चोरून रोमांस सुरू असतो. .. अचानक त्याची बायको येते आणि त्यांना दोघांना रंगेहात पकडते.. बायको - कोण आहेस ग तू ? ती - मी लाभार्थी .. बायको - (एक कानाखाली लागवते) अग कूञे पण हे माझं सरकार आहे. 😂😂
119 likes
60 shares