Back to feed
R
Reyansh Gupta love · hindi · romantic

"दोघही एक मेकांच प्रेम एकमेकांना वेक्त करत नसतात, ते तोंडावर कधीच काही बोलत नसतात पण चोरून मात्र दोघही एक मेकांना बघतं असतात सुरवातीला प्रेमात ते दोघें हि असंच करत असतात,एक मेकांना सांगायला लाजत (किंवा) घाबरत असतात,पण एक मेकांन वर खूप "प्रेम" करत असतात" ❤❤❤❤

112 likes 45 shares
WhatsApp