T
Tara Nair
humor · marathi · humor
दात😬 म्हणतो जिभेला👅: जर मी थोडेसे जरी चावले, तरी तुझा तुकडा पडेल😛 . . . जीभ उत्तर देते: मी जर 1 शब्दाचा गैरवापर केला तर, तुझे सर्व 32 दात बाहेर येतील....!😎 😂😂😂😂 वेळ सगळ्यांचीच येते ना भाऊ😜😂 😝😝😝😝😝😝😜😜😜
53 likes
14 shares