R
Rudra Deshmukh
humor · marathi · humor
दादा कोंडके रिक्षावाल्याला विचारतो: खाली आहे का ? रिक्षावाला : हो आहे. दादा कोंडके : दे टाळी, मलापण आहे 😳😀😂😂😝😝
35 likes
3 shares