Back to feed
V
Vanya Bagale humor · hindi · humor

दादा कोंडके; सायकलवरुन कॉलेजला येतात. 👸मुलगी; अहो बघून चालवा की, मला तुमच्या सायकलचा हॅडल लागला 👳दादा कोंडके; अहो सायकल आणली म्हणून हॅडल लागला .. टांगा आणला असता तर घोडा लागला असता...:|😂😂😂

203 likes 82 shares
WhatsApp