Back to feed
I
Ishaan Bhat Good_Morning · Marathi · Life

*दोन अक्षरांचे *"लक"*, *अडिच अक्षराचे *"भाग्य"*, *तीन अक्षराचे *"नशीब"* *उघडण्यासाठी,* *चार अक्षराची *"मेहनत"* *उपयोगाला येत असते....* *पण एक अक्षराचा *"मी"* *पणा माणसाचे जीवन नष्ट करतो...!!* ✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻 *"आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका..* *एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि* *शिंपले गोळा करण्याच्या नादात* *मोती मात्र राहुन गेला...* 💐💐 *शुभ सकाळ*💐

34 likes 49 shares
WhatsApp