Back to feed
K
Kavya Chauhan Motivation · Hindi · Motivation

*दोन अक्षरांचे *"लक"*, *अडिच अक्षराचे *"भाग्य"*, *तीन अक्षराचे *"नशीब"* *उघडण्यासाठी,* *चार अक्षराची *"मेहनत"* *उपयोगाला येत असते....* *पण एक अक्षराचा *"मी"* *पणा माणसाचे जीवन नष्ट करतो...!!* 🌹🌻🌹🌻

57 likes 78 shares
WhatsApp