A
Asha Patel
humor · hindi · humor
😬😬 दोन खुळे सख्या आणि तुक्या विमानतळावर. ✈✈ सख्या :- येवढे मोठे विमान ✈केव्हा रंगवत असतील. तुक्या :- आकाशात गेल्यावर ते बारके 🛩🛬होते ना तेंव्हा रंगवतात. 😜😜😜😜😜😜😝😝😝
178 likes
72 shares