Back to feed
V
Vihaan Rao humor · marathi · humor

दोन गुरुजी आपसात गप्पा मारत असतात. पहिला : मला जर टाटा, बिर्लांची संपत्ती मिळाली, तर मी या दोघांपेक्षाही खूप श्रीमंत होईन. दुसरा : ह्यं... कसं शक्य आहे ते? पहिला का नाही? सकाळ संध्याकाळ दोन शिकवण्यासुद्दा घेईन ना मी.

242 likes 2 shares
WhatsApp