A
Avni Rao
humor · mixed · humor
दोन चिमण्या गप्पा मारत असतात. चिमणी 1- चिव 😝 चिमणी 2- चिव चिव 😝 चिमणी 1- चिव चिव चिव 😝 चिमणी 2- चिवचिव चिवचिव 😝 चिमणी 1- चिवचिव चिवचिव चिव 😝 चिमणी 2- टिव टिव 😝 चिमणी 1- मुस्काट फोडीन ! विषय बदलू नकोस ...! 😝 😜😜😝😜😜ये गं गायी गोठ्यामधी , बाळाला दुध दे वाटीमधी , बाळाची वाटी मांजर चाटी , मांजर गेले रागाने त्याला खाल्ले वाघाने , वाघ मामा गुरगुरतो , अस्वल मामी पोळ्या करती , एक पोळी करपली , दुधामध्ये वरपली , दुध झाले कडु बाळाला आले रडू . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . आपल वय काय . . ? आपण वाचताय काय .? . . . . . . . . . . . लोक वेडी झाली या chat मुळे . 😂😂😂
52 likes
10 shares