Back to feed
S
Sara Mehta spiritual · marathi · spiritual

दोन जिवलग मैत्रीण गप्पा मारत होत्या पहिली : अग तुला सांगू, काल भलतीच गडबड होता होता वाचली दुसरी : का ग काय झालं ? पहिली : अग मी देवळात गेले होते. मी देवापाशी मागणार होते की यांचे सगळे त्रास कष्ट काढून घे म्हणून. दुसरी : मग त्यात काय ? पहिली : पटकन लक्षात आलं आणि थांबले … म्हटलं मलाच उचलायचा देव 😜😜

231 likes 85 shares
WhatsApp