K
Kiara Bagale
friendship · mixed · friendship
दोन तास ATM समोर line लावून एक मित्र बाहेर आला.. . . . . मी म्हणालो वाह मित्रा जिंकलास.. . . . . माझ्या शब्दानी त्यांच्या डोळ्यात पाणी आले.. . . आणि तो म्हणाला.. . . आनंदाच्या भरात 3 वेळा चुकीचा पासवर्ड टाकला रे Card Block झाले 😂😂
237 likes
89 shares