S
Sai Agarwal
humor · marathi · humor
दोन पुणेकरांचे भांडण सुरू असते लिमये : फार बोललास तर तुझे बत्तीस दात पाडीन.😡 जोशी :हात लावून पहा तरी, मी चौसष्ट दात पाडीन 😡 चितळे: (कुत्सित हसत) : अहो, जोशी, पण दात बत्तीसच असतात.😝😝😂 जोशी : मला माहिती होतं चितळे तुम्ही मध्ये बोलणार, म्हणून तुमचेही मोजलेत मी...😡 😁😁😁😁
162 likes
52 shares