K
Kavya Reddy
humor · marathi · humor
दोन बेवडे रसत्याने चाललेले असतात, बेवडा 1 :- मी मुख्यमंत्री होणार बेवडा 2 :- 😂😂😂😂😂 बेवडा 1 :- काय झालं हसायला बेवडा 2:- नाय होऊ शकत बेवडा 1 :- का बेवड़ा 2 :- मी राजिनामाच देणार नाय. 😜😜😜😜😜😜😜
89 likes
23 shares