Back to feed
R
Reyansh Kumar humor · hindi · humor

दोन मुंग्या 🐜🐜दारु पिऊन 🍺🍻रस्त्याने जात असतात . एक हात्तीं 🐘दिसतो 1मुंगी: याला हानायच का? दुसरी मुंगी: नको ग, लोक नाव ठेवतील एक्ट्याला बघून मारल म्हणतील. 😳😛😛😝😝😛😎

170 likes 49 shares
WhatsApp