Back to feed
R
Reyansh Gupta Friendship · Mixed · Friendship

दोन मित्र खुप वर्षां नंतर भेटतात: काय कसं काय चाललयं? मूलं काय करतायत? उत्तर: मोठा मुलगा SBI मध्ये मोठी सुन ICICI मध्ये छोटा मुलगा HDFC मध्ये छोटी सुन PNB मध्ये मुलगी, अनमॅरीड, AXIS मध्ये ..... व्वा, व्वा, व्वा!!! म्हणजे सगळे वेल सेटल्ड आहेत तर! छान! .... नाही हो रांगेत उभे आहेत!

62 likes 10 shares
WhatsApp