A
Asha Rao
humor · marathi · humor
(दोन मुली गप्पा मारत असतात...) पहिली:- काय गं, तुझे वय इतके वाढत चाललेय मग तू लग्न का नाही करत?? दुसरी:- त्याचं असं आहे की माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी जो मुलगा बघितलाय तो "वकील" आहे. आम्ही त्याला लग्नाची तारीख विचारायला गेलो की तो आम्हाला पुढची तारीख देतो.. 😆😆
61 likes
12 shares