K
Krishna Agarwal
humor · mixed · humor
दोन मुले रोज दोन मुलींचा पाठलाग करतात . . . . . हे त्या दोन मुलींच्या लक्षात येतं . . . . . आणी . . . . त्या मुली वैतागुन त्यांना राखी बांधतात . . . . . ते दोनही मिञ नाराज होऊन एकमेकांकडे पाहतात . . . . . आणी . . . . . एकमेकांना सांगतात . . . . . तु माझ्या बहिणीबरोबर लग्न कर मी तुझ्या बहिणीबरोबर लग्न करतो..... सोलापूरची पोरं कधी हार मानणार नाहीत........ 😉😉😝😝😝 आजीबात कॉपी करू नये. शोभतच नाही कोणाला.... *MH 13 नाद खुळा*
59 likes
56 shares