A
Ayaan Sharma
humor · mixed · humor
दोन मुलं "वडापावचा" गाडा सुरु करतात... ... १ ग्राहक वडापाव देणाऱ्या मुलाला विचारतो... "अरे तुझा DIPLOMA झालाय ना मग इथ कस काय?" मुलगाः माझं सोडा ते "वडे" तळणारं जे आहे . . . . त्यानं Engineering केली आहे..😂😂😂😂😂
141 likes
22 shares