Back to feed
K
Kunal Yadav humor · marathi · humor

दोन मुलांची आई असलेल्या बाईचं "तिसरं " लग्न चालु असतं. फेरे चालु असताना तिचा एक मुलगा रडायला लागताे. .आई म्हणते - " गप्प बस,😷 नाहीतर तुला पुढच्या लग्नाला आणणारचं नाही... नवरा बेहोश !!!! 😂😂😂😂😂😂😂😂

252 likes 50 shares
WhatsApp