K
Kunal Kulkarni
humor · marathi · humor
दोन वटवाघळं झाडावर *उलटी लटकलेली* असतात. त्यातलं एक *अचानक सरळ* होतं. पहिलं वटवाघुळ : *काय रे, काय झालं??* दुसरं वटवाघुळ : काही नाही, *चक्कर आली* ..!! 😰
171 likes
84 shares