V
Vihaan Kulkarni
humor · marathi · humor
दोन वेडे एकमेकांना फोन करतात.. . . पहिला वेडा : हेलो मी बोलतोय . . . . दूसरा वेडा : काय योगायोग आहे . इकडे पण मीच बोलतोय . 😝😝 . घ्या हानुन... 😂😂😂
38 likes
60 shares