Back to feed
V
Vivaan Deshmukh humor · marathi · humor

दोन वेडे एकमेकांना फोन करतात.. . . पहिला वेडा : हेलो मी बोलतोय . . . . दूसरा वेडा : काय योगायोग आहे . इकडे पण मीच बोलतोय . 😝😝

33 likes 44 shares
WhatsApp