Back to feed
R
Riya Chauhan rain · marathi · rain

दोन वेडे छतावर झोपलेले असतात🧖‍♂🧖‍♂ अचानक पाऊस 🌧🌧 पडतो . . पहिला वेडा-चल आत मधे जाऊ. आभाळाला भोक पडले आहे . इटक्यात वीज ⚡⚡ कड़कली. . .दूसरा वेडा-चल झोप आता वेल्डिंग 💥 वाले आले आहेत🤣🤣😅😅

151 likes 38 shares
WhatsApp