Back to feed
A
Aarav Malhotra humor · mixed · humor

दोन वेडे मित्र होते.... एकदा त्या दोघांची रस्त्यावर गाठ पडते .... एक वेडा म्हणतो की , सांग बघू माझ्या या पिशवी मध्ये काय आहे आणि तू जर हे सांगितलंस तर यातील सगळी अंडी तूला...! 😂😂😂😂😂😂😂😂 आणि तू जर हि अंडी किती आहेत हे सांगितलंस तर आठीच्या आठी तूला ....! 😂😂😂😂😂😂😂 आणि तू जर ती अंडी कश्याची आहेत हे जर सांगितलंस तर कोंबडी तूला.. 😂😂😂🤣🤣🤣😂😄 आणि दुसरा वेडा म्हणतो की. काही तरी "Options" दे की..😜 😂😂😂😂😂😂😂😂😂

54 likes 62 shares
WhatsApp