A
Aadhya Patel
humor · marathi · humor
दोन सासवांचा संवाद. वनिता :- ही आमची प्राची सारखी व्हॉट्सअप डीपी बदलते ग. नाश्त्यानंतर एक. लंचनंतर एक. डिनर नंतर एक. सारखं आपलं मॉडेलींग . छे!!!! मला अजिबात आवडत नाही. आमच्यावेळी नव्हतं हो असं . सुनिता :- अग पण तू कशाला नाश्त्यानंतर , लंच नंतर आणि डिनर नंतर लोकांचे डीपी बघत बसते ? जपाची माळ ओढत बस की मुकाट. 😬😝😜😂😁
244 likes
64 shares